उपमा

१ वाटी रवा घ्यावा, तेलावर किंवा तुपावर थोडासा भाझुन घ्यावा. नंतर काढून ठेवावा व कढईत फोडणी करावी. मोहोरी हिंग घातल्यावर कांदा चांगला परतून घ्यावा. चवी प्रमाणे मीठ साखर घालावीत. नंतर एक वाटी रव्याला एक वाटी पाणी घालावेत. चांगली वाफ येऊन मोकळा होऊ द्यावा. बटाटा वाटाणा आवडी प्रमाणे घालावेत. नंतर लिंबू पिळून कोथिंबीर घालावी

Hot Chocolate Sauce

Ingredients:

3 tbl. spoons cocoa
1 tbl. spoon butter
80 ml. water
140 gms. sugar
1/2 teaspoon vanilla essence
2 tbl. spoons honey
a pinch of salt

Method:

In a bowl, combine cocoa and butter heated over simmering water. Add sugar, water, vanilla essence, honey and simmer until coats the back of a spoon. Pour hot chocolate over ice-cream when serving.

डिंकाचे लाडू

पदार्थ :

२५० ग्रां खारीक
१०० ग्रां डिंक
२५० ग्रॅ खोब्र
५० ग्रां चारोळी
१/२ कीलो गूळ
थोडीशी खसखस
बदाम वगैरे

कृती :

खोबरं किसून भाझून घ्यायचं. खसखस चारोळी भाझून घ्यायची. खसखस बारीक वाटायची नंतर तूप मध्ये डिंक तळायचं. त्याच तूपात खारीक भाझायची. हे सगळं एकत्र करायचं. नंतर कढईत गुळाचा पाक करायचा. पाणी नाही घालायचं. थोडस तूप घालून पाक करायचा. खूप पक्का नाही. एक तारी पाक करायचा. सगळं एक करायचं आणि लाडू बनवायचे.